काळ जातो वेगेवेगे नित्य सदा पुढे पुढे जीवनाचे मर्म जाण आता तरी सूज्ञपणे काळ जातो वेगेवेगे नित्य सदा पुढे पुढे जीवनाचे मर्म जाण आता तरी सूज्ञपणे
पहा हसऱ्य़ा फुलात आपल्याच नित्य कर्मात पहा हसऱ्य़ा फुलात आपल्याच नित्य कर्मात
चारोळी चारोळी
तिरंगा फडकवतो आहे तेव्हा उफाळून येती मग नवे हे रंग जीवनाचे तिरंगा फडकवतो आहे तेव्हा उफाळून येती मग नवे हे रंग जीवनाचे
डोक्यावर अक्षता पडल्या, कन्यादानही झाले शुभ मंगल पार पडून मी तुझी स्वामिनी झाले. डोक्यावर अक्षता पडल्या, कन्यादानही झाले शुभ मंगल पार पडून मी तुझी स्वाम...
दुःखेच का येती वाट्याला सोडती का सुखे मानवाला सिद्ध आहेत दूत त्या यमाचे दुःखेच का येती वाट्याला सोडती का सुखे मानवाला सिद्ध आहेत दूत त्या यमाचे